समस्त पुणेकरांतर्फे कोंबडीचे हार्दिक स्वागत. (हे खरे पुणेरी स्वागत हो, स्वागत हे नेहमी 'समस्त पुणेकरांतर्फे' व्हायला हवे)
बाकी मग 'व्हाय द चिकन क्रॉस्सड द रोड?', ऐकायला आवडेल. आणि नवे खुराडे कुठले ते ही सांगा.
-विचक्षण