एकदम गारेगार, आत्मा थंड झाल्यासारखा वाटला.
पण पीयुष हे दह्यापासून करतात हे माहीत नव्हते. पातळ केलेले श्रीखंड असेच समजत होते. दही असूनही पीयुष इतके ओशट कसे असते ?? बाहेर दुकानात सायीचे दही तर वापरणे शक्य नाही.