साधारणतः आपण आपला चेहरा आरश्यात बघतो, असा माझा समज. त्यामुळे तिथे माझा चेहरा अधिक सयुक्तिक ठरते असे मला वाटले. तुझा चेहरा फसणे अपेक्षित आहे कारण अन्त्ययमकाने ते बंधन घातले आहे, असे कदाचित तुम्हाला म्हणायचे असावे.