निरुभाऊ यांच्याशी सहमत. इराणी (पर्शियन?) भाषेत 'स' ला 'ह' म्हणतात म्हणून सिंधूचे हिंदू झाले. त्या सिंधू संस्कृतीला आपण 'हिंदू धर्म' इ. मानतो.
ब्रिटीशांना हिंदूही धड बोलता येत नव्हते म्हणून इंडस - इंडिया (आपण इंडू का नाही?)