आवडले. छान लिहिले आहे. पटकन लक्षात येत नाही 'ती' कोण ते.

मंडळी, ही होती माझी जीवाभावाची मैत्रीण, सखी - मराठी.
मैत्रिणीचे नाते छान वाटले.

मागे प्रियालीनेही नायगरा वर असेच सुरेख स्फुट लिहिले होते त्याची आठवण झाली.