ब्रिटीशांना हिंदूही धड बोलता येत नव्हते म्हणून इंडस - इंडिया (आपण इंडू का नाही?)

इंडस, इंडिया हे सिंधुनदीच्या नावावरून आले असले, तरी या अपभ्रंशांचा / या शब्दांचा उगम ब्रिटिश नसून त्याच्याही बराच आधीचा, रोमन/ग्रीक आहे. (स्रोत / पडताळा: वर निरूभाऊंनी दिलेला विकीदुवा.)

- टग्या.