आदर्श, व्यक्तिपूजा आणि विषयांतर
आदर्श कोण असावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्ती/आदर्श तिच्या गुण-दोषा सहीत स्वीकारावा लागतो.आदर्श पूजेत व्यक्ती पुजा गृहीत धरली जाते.दोषांच कळत नकळत सर्वच व्यक्तिपूजा समर्थन करतात पत्येक व्यक्ती पुजा चिमूटभर मिठासोबत घेतलेली बरी.
प्रिन्सेस डायनावर विवाह पूर्व व्हर्जिनीटि चाचण्यांचं समर्थन कोणत्या हिशेबाने होऊ शकत? जी गोष्ट विसाव्या शतकात प्रगत देशात होते ती प्राचीन भारतात घडली.
विषयाला धरून मुद्दा असा कि सिते बाबत काही दुर्दैवाने अघटीत घडले असते , किंवा तीने स्विकारले असते तर तीची स्थान समाजात चांगले रहावे असा काळ तेव्हा नव्हता.आज सुद्धा मानवी समाजाला मोठी मजल मारणे शिल्लक आहे.