* पुरूष किंवा स्त्री हे आपापले पोशाख स्वतःला आवडतात म्हणून आणि दुसऱ्यांना आवडावेत म्हणून आकर्षक बनवतात. आरशांत निरखून पाहणे, केसांवरून हात फिरवणे, कपडे ठिकठाक असल्याची खात्री करून घेणे यासारखे प्रकार स्वतःबरोबरच इतरांनाही आपण आकर्षक दिसतोय याची खातरजमा करण्यासाठी होतात.

सर्व चर्चा वाचून फक्त हे म्हणणे पूर्ण पटले. मला वाटते हेच चर्चेचे सार आहे.