वा सुभाषकाका,

वाचून गार वाटले. आपण वर दिलेली कृती मी लस्सी ची समजत होते.(आणी करुन पीत होते) पीयूष आणी लस्सी यांत केशर सोडले तर काय फरक आहे?

आपली,

(लस्सीप्रेमी) गंगी