माननीय मिलिन्द,
प्रतिसादाच्या मजकुरात स्वत: च्या मनातली चर्चा प्रकट केली ह्या एवढ्याश्याच चुकीमुळे चौकसणाऱ्यावर खार खाता कामा नये असं वाटत असलं तरी क्षमा मागतो ! आपण नवीन वाक्प्रचारांची भर दिली त्याबद्दल आभारच मानतो. बाजूला न राहून सगळे नोंदले गेले.
पीटरराओ