जीवन जिज्ञासा,
झकासच आहे तुम्ही दिलेली विरामचिन्हांची ही तक्तेरी माहिती.
विरामचिन्हांची सगळी योजना माहिती आहे हो पण त्यांचा प्रत्यक्षात वापर करणे जरा अवघडच आहे माझ्यासारखीला. बराच वेळ फोनच्या पलिकडून काहीच आवाज आलेला नाही कळलं की मी,"कोणी आहे का तिकडे?" असं म्हणाले की माझी आई म्हणते,"मला हुंकार भरता येईल इतकीही उसंत घेत नाहीस तू!" बोलावं तर म्हणते की किती बोलतेस आणि न बोलावं तर तशीही चिंता करत बसते.. :-(