पाकिस्तानचे माजी अध्यक्ष (की पंतप्रधान?) नवाझ शरीफ ह्यांच्या (वाजपेयींच्या पाकिस्तान भेटीच्या आगेमागे केलेल्या) भाषणात सहा ते सात वेळा भारताचा उल्लेख 'भारत' असाच केलेला होता. भाषण नेमके कधी केले होते?, उत्स्फूर्त होते की आधी लिहिलेले? इत्यादि तपशील लक्षात नाही. दूरदर्शनवर ते दाखवलेले स्मरते.
चू. भू. द्या. घ्या.