सिंगापुरात इंग्रजी, मले, चिनी(मँडरिन) ह्यांबरोबरच तमिळ हीसुद्धा मान्यताप्राप्त भाषा आहे. सिंगापुरातल्या तमिळ बातम्यांमध्ये भारताचा उल्लेख 'इंडिया' असाच केलेला मी ऐकलेला आहे.
तमिळनाडूत (तमिळमध्ये) काय म्हणतात? इंडिया की भारत?