तमिळनाडूत (तमिळमध्ये) काय म्हणतात? इंडिया की भारत?
हे मला माहीत नाही. तसे काही तामिळ सिनेमा पाहिले आहेत. त्यात ७०% इंग्रजी आणि ३०% तामिळ असते.
त्यांच्या वाहिनीचे नांवही 'सन टीव्ही' असल्याने सूर्याला तामिळमध्ये 'सन' म्हणतात की काय असा प्रश्नही पडू शकेल.
मनोगतावर तामिळ बंधू हजर असतील तर ह. घ्या.