मंडळी प्रश्न चुकीचा नाही, आपण जर जुनी वर्तमानपत्र पाहीली (५० ते ६० वर्षा पुर्वीची ) तर असे दिसते की लोक सर्रास पणे हिंदुस्थान हा शब्द वापरत होते तर मग आता भारत हे नाव जास्त प्रचलीत का आहे ?

हिंदुस्थान हा शब्द काय फार जातीयवादी आहे का ?