मृदुला,
रोळी म्हणजे चाळणीसारखे परंतु चाळणीपेक्षा मोठी भोके असलेले पातेले असवे असे वाटते. म्हणजे आवश्यक तेवढे पाणी पोहे शोषून घेतात आणि उरलेले झिरपून निघून जाते असे वाटते.
चू भू द्या घ्या
(रोहिणीताई, बरोबर आहे का हो?)
एकदा आमच्याकडे चाळणी नव्हती तेव्हा आम्ही किसणीचा वापर (उलटी करून) पोहे भिजवण्यासाठी केला होता.
आपला
(पर्यायशोधक) प्रवासी