आजकाल भक्तिभावनेचा, श्रद्धेचा होणारा आणि होऊ दिला जाणारा बाजार अंगावर काटा आणणारा आहे. सुशिक्षितांचा अंधश्रद्धपणा हास्यास्पद होत चालला आहे.
'ज्ञान प्रबोधिनी' सारख्या संस्थेचे विद्यार्थीही संपूर्ण रस्ता, वाहतूक अडवून ढोल-ताशांचे खेळ करतात तेंव्हा ते संस्थेच्या नावालाच काळिमा लावत असतात.

आपला लेख चांगला आहे. समाजाचे खऱ्या अर्थाने प्रबोधन व्हावे हिच इच्छा.