त्यांच्या रागाचा प्रत्यय मला कसा आला ते मी इथे लिहीणार नाही. ( अनेक भुवया उंचावलेल्या मला जाणवत आहेत. पण मला प्रचिती आली यातच मला एक संधी मिळाली असे मला वाटते. हा प्रचितीचा भाग व्यक्तिसापेक्ष असावा. )
हा संयम आवडला आणि पटलाही. अभिनंदन.