हे संकेत पुरूषप्रधान संस्कृतीमुळे विशेषतः भारतात मुसलमान धर्माचा प्रचार झाल्यानंतर झाले असावेत. परदेशात स्त्रियांना समान वागणूक मिळत असल्याने त्यांना या जाहीर प्रेम व्यक्त करण्यात विचित्रपणा/लाज-शरम वाटत नसेल.
- मोरू