आपण दिलेले दोन्ही प्रसंग धक्कादायक आहेत. आपण दाखविलेली सावधता आपल्या मॅनेजरने नसावी ह्याचे वैषम्य वाटले. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही तेंव्हा येणारी हतबलता अत्यंत क्लेशदायक असते ह्याचा मीही अनुभव घेतला आहे. असो.
सुंदर आणि मनोगतींना सावध करणारा लेख. अभिनंदन.