परदेशात स्त्रियांना समान वागणूक मिळत असल्याने त्यांना या जाहीर प्रेम व्यक्त करण्यात विचित्रपणा/लाज-शरम वाटत नसेल.

असहमत. एका जर्मन स्त्री बरोबर एकदा बोलताना तिने मला सांगितले की त्यांना पुरुषांइतका दर्जा समाजात नाही मिळत. त्यांचा पगार सुद्धा पुरुषांच्या ७५% असतो. अर्थात ही सर्व माहिती तिने मला दिलेली आहे.

हा अस म्हणता येईल की भोगवादासाठी तिथे स्त्रियांना समान वागणूक मिळते.