मला तरी असे काही आढळले नाही. कोण्या एका स्त्रीची मते इथली संस्कृती नाही बदलत.
इथली बऱ्याच कचेऱ्या वि. सरकारी, बँका स्त्रियांकडून चालवली जातात आणि इतर ठिकाणीही याला प्रोत्साहन दिले जाते. इथली बरेच घटस्फोट स्त्रियांच्या मनमानीमुळे होतात. उच्चशिक्षणांमध्ये पण स्त्रियांची आघाडी डोळ्यात भरण्यासारखी आहे.
भोगवादाचेच उदा. द्यायचे झाले तर त्या वयाच्या चाळीशी पर्यंत लग्न करायचे टाळतात. तोपर्यंत युरोपभर भोग करत फिरतात.
पटत नसले तरी हे सत्य आहे.
- मोरू