वरील चर्चेवरुन असे वाटते जर स्त्री राजी असेल तर सर्व ठिक .. नाहितर पुरुष आंबट्शौकीन असतात.
इच्छेविरुद्ध केलेली कृती म्हणजे बलात्कार.
कपडे नाही पण असे कपडे केलेल्या स्त्रीची देहबोली बघितली जाते. क्लिंटननी म्हटल्याप्रमाणे दोन तुकडे घातलेल्या स्त्रीची देहबोली सुर्यस्नानची असेल तर नजरा चळतील कशाला?
इथं वाइट प्रवृत्तींचे समर्थन नाही पण ..( आपण माण्से भावनांच्या आहारी जातो.. फक्त उदाहरण म्हणून .. कोळ्याची मादी नराला समागमानंतर खाउन टाकते .. मुंग्याची राणी नर फक्त प्रजोत्पादनासाठी "पाळते" .. सगळे बळाचे उपयोग .. माणसाच्या दुबळ्या मादीच्या इच्छेविरुद्ध जो नर बळ दाखवतो त्याला शिक्ष हि दुसरा नरच देतो.