१)विकिकर यानी उल्लेख केलेला स्वामित्व ह्क्क विषयक भारतीय कायदा www.ircc.iitb.ac.in/ Indian copyright Act 1957.html  येथे मिळेल.

  किंवा, स्वामी रामानंद  तीर्थ विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. सु. प्र. सातारकर यांचे या विषयावर मराठी पुस्तकही आहे.पुस्तकाची  अधिक माहिती  आता याक्षणी माझ्याकडे नाही. हवी तर मागाहून देईन.
२) ग्रंथालय शास्त्राचा विद्यार्थी व एक महाविद्यालयीन ग्रंथपाल म्हणून मुद्दाम सांगावे वाटते की यादी बनविण्याचेही एक तंत्र असते. अशा तंत्राची माहिती  Research Methodology  वरील कोणत्याही पुस्तकात मिळू शकते.
शनि यांच्या उपक्रमास शुभेच्छा.
अवधूत