एकदा तर मी दोन लहानमुलांना माझ्याकडे बघून टाळ्या देताना पण बघितले आहे.पण काय करणार हो.संकटे काही सांगून थोडीच येतात.त्यापेक्षा आपले सुसाट पळत सुटलेले बरे. लोक काय हसतील तेवढ्यापुरते पण एखादी मांजर गुरकावली तर येणार आहेत थोडेच मदतीला

हा हा ,अगदी खरे बोललात. छान लेख.