निदान मला तरी अरबी उच्चार माहीत आहेत. ते ही हाऽमूस असे ओढून आणलेले.
शोर्मा आणि हमस असं नक्कीच म्हणत नाहीत. माझे उच्चार मराठीत बरोबर लिहीले गेले का या बाबत साशंक.
पण वरूण राव पदार्थ कळले ना :) तेच आहेत. मला शवर्माची दर ७-८ दिवसांनी उगीच आठवण होते. इथे घराच्या जवळ पास मिळत नाहीत. Gyros खावे लागतात पण चव सारखी नाही, गेल्या वर्षी कॅनडाला शवर्मा खाल्ला होता तेवढाच.
चला! त्या निमित्ताने अरबी रेस्टॉरंट शोधलं पाहिजे ही आठवण झाली.