आणि आश्चर्य म्हणजे मांजरे बाऊल पर्यंत येत, तोंड लावत आणि निघून जात. मला कळेना हा प्रकार तरी काय

अमेरिकेत पोरांना दुसऱ्याने दिलेले (विशेषतः अनोळखी व्यक्तींनी) काहीही खायचे नाही अशी सक्त ताकीद असते. त्यातून हे लोक पाळीव प्राण्यांना आपल्या बेबीज् म्हणतात एवढच नाही तर ते त्यांचे  मॉम-डॅड असतात.

तेंव्हा त्या मांजरांनाही सक्त ताकीद असणार की बाहेरचं काही खाऊ नका.