फारा वर्षांपूर्वी शिकागोत असताना घराजवळ अशीच एक nondescript लेबनीज खाणावळ पकडली होती. जवळजवळ वारावर जेवल्यासारखं जाणंयेणं असे. (तेव्हा लग्न झालेलं नव्हतं हे सांगणे नलगे!)

हामूस (म्हणजे hummus किंवा hommusच ना?), शवर्मा, Baba Ghanouge, Labneh (यांचे नक्की उच्चार माहीत नाहीत), अजून एक काकडीच्या कोशिंबिरीसारखा एक प्रकार असे त्याचं नाव विसरलो - आठवणी ताज्या झाल्या.

इथे ग्रोसरी स्टोअर्समध्ये हामूस मिळतं, पण ती मजा नाही - 'ठीक आहे, चलता है' इतपतच.