चित्रपट संपादन (फ़िल्म एडिटींग) या क्षेत्रात रेणु सलुजा या एक चांगल्या संपादक होत्या. चित्रपट संपादनाचे राष्ट्रीय पारितोषिक त्यांना चार वेळा मिळाले.
- सूर्य