पण वरूण राव पदार्थ कळले ना :)

हो पदार्थ कळले हो पण त्याचा अरबस्तानातला उच्चार काय आहे हे जाणून घ्यावे वाटले इतकेच.. जसे अमेरिकेत जरी बरिटो असा उच्चार असला तरी मूळ स्पॅनिश उच्चार मेक्सिकोमध्ये 'बोरितो' असा आहे असे नुकतेच समजले.

आमच्या सध्याच्या घराजवळ टग्यारावांनी उल्लेखल्यासारखी एक लेबनीज खानावळ आहे. तिथे अतिशय चविष्ट शोर्मा खायला मिळतो. 'हमस' 'बाबा गनुश' (इथले उच्चार)हे पदार्थही पिटा ब्रेडसोबत अफलातुन लागतात.