बहरचे मागील अंक मला
या पत्त्यावर थोडी खटपट केल्यावर मिळाले. जर त्याबद्दल काही लिहायचे असेल तर श्री. राजन तावडे यांना जरूर कळवा. त्यांना आनंद होईल.
अरबी जेवणाचे मलाही कौतुक आहे. मी २ वर्षे बाहरिनमध्ये होतो आणि तेथे महाराष्ट्र मंडळ स्थापन करणे, शास्त्रीय संगीताच्या बैठकी भरवणे, तसेच ब्रिजचे (पत्ते) अड्डे भरवणे अशा कामात गुंतलो होतो. त्याबद्दल वेगळा विषय चालू करायला हरकत नाही.
कलोअ,
सुभाष