मेक्सिकन बद्दल काय बोलावे. सगळे 'ज' 'ह' होतात.

पुढील शब्दांचे फोनेटिक उच्चार म्हणजे स्वतःच (अ)ज्ञानप्रदर्शन:

Baha, Fajita, Tortilla इ. इ. पण चव मस्त लागते. पोटात गेल्याशी कारण उच्चार कसेही का असेना.

पण 'खानावळ' हा काय प्रकार आहे? ;-)

कुठल्याशा तळमजल्यावरच्या टिचकीभर जागेत पाटावर बसलेले काही अमेरिकन्स आणि तुम्ही आणि 'उंद्याच्याला कोंबरी मिलनार न्हाई, फकस्त मटन हाय' असं सांगणाऱ्या लेबनिज मावशी डोळ्यासमोर आल्या.

ह. घ्या.