गोता खाणे हा शब्द पतंग उडविण्यावरून आला आहे (गुजराथीतून?)
पतंग सरळ वर न जाता एकदम वाऱ्याच्या झोताने भरकटायला लागतो त्याला गोता खाणे असे म्हणतात.
गुजराथेत पतंग उडविणे हा त्यांचा प्रांतीय खेळच आहे.
शिवाय "जेणू काम तेणूच ठाय बिजा करेसो गोता खाय" ही म्हणहि बऱ्याच जणांना माहिती असेल.
कलोअ,
सुभाष