ही चिन्हे, लिखाण वाचकास अनुकूल करतात.

विरामचिन्हे अंमलात आणून केलेले बोलणे ऐकणाऱ्यास तात्काळ समजू शकते.

तुमचे फार पूर्वीचे मनोगतावरील लिखाण खूपच उत्स्फूर्त असे,
मात्र विरामचिन्हांच्या गैरहजेरीची जाणीव हमखास व्हायची.

तुम्ही ह्या बाबतीत केलेली प्रगती प्रशंसनीय आहे.