पेठकर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्ही म्हणालात तशी हतबलता अनेकदा अनुभवावी लागली. नोकरीचा हा ही एक भाग आहे म्हणून मनाची समजूत घातली.