अनुभवकथन छानच जमलंय. नातेवाईक कुणाला म्हणायचे? ना ते आपुले ते नातेवाईक का? आपली हतबलता व आपल्याच माणसांकडून झालेली फसवणूक दोन्ही मनाला भिडणारं!