प्रतिसादाच्या मजकुरात स्वत: च्या मनातली चर्चा प्रकट केली ह्या एवढ्याश्याच चुकीमुळे चौकसणाऱ्यावर खार खाता कामा नये असं वाटत असलं तरी क्षमा मागतो !
हेही पुन्हा एकतर्फीच ठरवले!!!
असो. 'खाऱट' उत्तर 'गोड' मानून मी ही "जाहीर" चर्चा इथेच संपवितो.
- (मीठाशिवाय जेवण अळणी वाटणारा) मिलिंद२००६