व्वा सर्वसाक्षी,
चीनी भ्रमणध्वनीधारकांवरील आपला लेख आवडला. असेच, अनेकानेक, चीनी विषयांवर लिखाण होऊ द्या. आम्हीही थोडे 'चिन्मय' होऊ म्हणतो.