कुठल्याही सरकारी/निमसरकारी कचेरीत प्रादेशिक भाषा व हिंदी दोन्ही चालुन जायला हव्यात. भारत एकसंघ देश आहे, पण अजुन दोन भारतातील दोन टोकाचे लोक भेटतात तर संवादासाठी इंग्रजी भाषेचा आधार घेतात, हे लज्जास्पद आहे.