खरेच हृदयद्रावक आहे कविता. असा प्रसंग कट्टर शत्रूवरही येऊ नये. वाचून फार हळहळ वाटली. मृतात्म्यांस शांती लाभो.