'जेनू काम तेनूच ठाय..' माहिती होतं पण तो गोता आणि मराठीत वापरते तो गोता यांचा एकमेकांशी काही संबंध असेल असं काही क्लिक झालं नव्हतं. मला तर वाटायचं की हिंदीमध्ये जो 'गोताखोर' शब्द वापरला जातो त्यातल्या गोत्यासारखा असावा हा आपला 'गोता'. गोत्याचा संबंध नक्की पतंगांशी लावायचा की पाणबुड्यांशी? पुरती भंजाळलेय मी आता !

गोता होणे - चूक होणे.
आऽऽरं माज्या कर्मा, लई मोठा गोता झाला बग माह्या हातनं..