सीतायण असतं तर त्या समाजाला स्त्रीप्रधान म्हणता आलं असतं. किंवा या कथांमध्ये स्त्रिया सैन्यात असत्या तर, किंवा राज्य चालवण्यात त्यांचा सहभाग आहे असं दाखवलं असतं तर त्या समाजाला स्त्रीप्रधान म्हणता आलं असतं

महाभारतात द्रौपदीला चक्रव्यूह मोडायला कृष्णाने शिकवलं होतं, मग ती का नाही दाखवली लढलेली?

या कथांमध्ये स्त्रियांची कामं फक्त पोरं काढणं आणि युद्ध पेटवणं एवढीच दाखवली आहेत. झालंच तर लैंगिक चाळे करून तपश्चर्या भंग करणे वगैरे. कुशल स्वैपाकी पण बनवला भीमाला...