शुद्धलेखनाचे अनेक फायदे असतात (.) खूप जणं लिहितात(;) पण फार थोडे चिन्हांचा वापर करतात(,) पहा(:)वरील प्रतिसाद. पटलं(?) ओहो(!) कोण म्हणालं, (") अजिबात पटलं नाही (") (')मनोगती(')च तो. व्याकरण(-)तासाला रोज बसत जा.