पाळीव प्राण्यांवरील पु. लं. चा लेख आठवला. आणि त्यातला तो 'अलेक्झेंडर' बोका.
आपल्या भितीवर उपाय अगदीच साधा आणि सोपा आहे. 'डोळे बंद करून लांब-लांब ढांगा टाकत चालायचे.' मांजरं स्वतःहून बाजूला होतील.