कैकयी एक वाईट पात्र होतं, पण मुख्य व्हिलन रावण होता... कैकयीने तिचा मुलगा (एक पुरुष) राजा व्हावा म्हणून कावा केला, स्वतःला राज्य करता यावे म्हणून किंवा तिच्या मुलीला करता यावं म्हणून नाही...

आणि थोड्या कणखर स्त्रिया असल्या तरी बहुसंख्य महत्त्वाची पात्रं पुरूषच आहेत. त्यामुळे या कथानकांमध्ये स्त्री प्रधानताच काय पण स्त्री-पुरूष समानतापण दिसत नाही.