मला बरेच दिवस शंका होती की '' पण'च्या आधी पूर्णविराम द्यायचा असतो की नाही. आजच कळले की पूर्णविराम नव्हे तर अर्धविराम द्यायचा असतो. माहितीबद्दल धन्यवाद.