फळा-पुसणे(डस्टर) हातात असून वर्गभर शोधणे
चश्मा डोक्यावर लावलेला असून सगळीकडे शोधत फिरणे
वाण्याला २ वेळा (एकाच वस्तूचे) पैसे चुकते करणे
पारदर्शक काचेच्या दारातून आरपार जाण्याचा प्रयत्न करणे
ताजा रंग दिलेल्या बाकावर जाऊन बसणे
स्वतःच्या दुचाकीचा ओळख-क्रमांक विसरणे