मला नियमांच्या गोंधळामध्ये पडायचे नाही, ही गझल सुंदर आहे. वाचताना अक्षरशः रोमांच आले... नवीन लेखनासाठी शुभेच्छा...!