अजबराव,

खरे तुला मी किती काळ बघितलेच नाही!
उगीच वाटत आहे रुसतो तुझा चेहरा...

वा! प्रत्ययकारी आहे.

गोंधळतो मी मैफलीतल्या गर्दीमध्ये
खूप शोधतो- कुठेच नसतो तुझा चेहरा... हा शेर सर्वांत आवडला.

- कुमार