भारतातील शाळा हि विद्यार्थ्याची 'आत्मविश्वास खच्चीकरण केंद्र' आहेत हे मी स्व-अनुभवावरुन सांगु शकतो. गणित न येण वेगळ आणि गणिताच्या तासांला छातीत धडधडण वेगळ, पण आपल्या कडे तर शिक्षक अशी तरतुद करुन ठेवतात की ज्यांना गणित येत त्याच्याही छाती न धडधडण्याची होत नाही.